Wednesday, March 9, 2016

नमस्कार मित्रांनो 5 मार्च शनिवार संध्याकाळी 5 वाजता शिवाजीपार्क जिमखाना येथे भेटण्याचे ठरवल आहे. यावर्षी 10 वी क च get together कधी, कुठे आणि कार्यक्रम कसा करायचा यासाठी भेटायचे आहे. तेव्हा जरूर या.








No comments:

Post a Comment

आज गुरूवार २७ फेब्रुवारी (kankavli)

  आज गुरूवार २७ फेब्रुवारी   न्याहारीला आंबोळी आणि कोथिंबिरीची चटणी असा फक्कड बेत होता . आंघोळी करून जुआ बेट जाण्यासाठी ...