लहानपण पुन्हा येत नाही ... पण लहान होता येते.... हे केवळ आपल्या लहानपणच्या मित्रांच्या सहवासामधेच शक्य आहे मी ते अनुभवले आहे आणि अनुभवतो आहे ते केवळ तुमच्यामुळेच
मित्रानो भूतकाळ ,भविष्यकाळ ,वर्तमानकाळ या मधील भूतकाळ निघून गेला आहे भविष्यकाळ बद्दल शाश्वती नाही ,वर्तमान क्षणा क्षणाला निसटून जात आहे फक्त आत्ताचा क्षण आपल्या हातांमध्ये आहे तो आनंदामध्ये घालवा जर राहत असतील तर त्या फक्त आठवणी तुम्हाला कसे वाटले ते सांगा शाळेमध्ये निबंध लिहायला असायचे ... आता आपल्याला निबंध लिहिता येतो का बघा निदान दोन ओळीतरी विषय आहे ५ ऑगस्ट २०१२ परत एकदा माझा वर्ग भरला होता
लहानपण पुन्हा येत नाही ...
ReplyDeleteपण लहान होता येते.... हे केवळ आपल्या लहानपणच्या मित्रांच्या सहवासामधेच शक्य आहे
मी ते अनुभवले आहे आणि अनुभवतो आहे ते केवळ तुमच्यामुळेच
मित्रानो भूतकाळ ,भविष्यकाळ ,वर्तमानकाळ या मधील भूतकाळ निघून गेला आहे
भविष्यकाळ बद्दल शाश्वती नाही ,वर्तमान क्षणा क्षणाला निसटून जात आहे
फक्त आत्ताचा क्षण आपल्या हातांमध्ये आहे तो आनंदामध्ये घालवा
जर राहत असतील तर त्या फक्त आठवणी तुम्हाला कसे वाटले ते सांगा
शाळेमध्ये निबंध लिहायला असायचे ... आता आपल्याला निबंध लिहिता येतो का बघा निदान दोन ओळीतरी
विषय आहे ५ ऑगस्ट २०१२ परत एकदा माझा वर्ग भरला होता
तुमचा साई